Events

    गडवाट कृतज्ञता सोहळा (रविवार, १९ जुलै २०१५)

गडवाट कृतज्ञता सोहळा (रविवार, १९ जुलै २०१५)

जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !


•••••• गडवाट कृतज्ञता सोहळा•••••

"शिवशंभूंचे चरण स्पर्शूनी घडवू राष्ट्राची उन्नती
युगे युगे स्मरणात आमुच्या युगप्रवर्तक शिवछत्रपती"

महाराष्ट्राचे शाश्वत नेतृत्व आणि कर्तृत्व तसेच जागतिक शौर्याचे प्रतीक छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करणारी "गडवाट...प्रवास सह्याद्रीचा" ही संस्था यंदा ५ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. या दिवसाचे औचित्य साधून गडवाट परिवाराने "कृतज्ञता सोहळा" आयोजीत केला आहे. आपले आशीर्वाद आमच्यासाठी लाखमोलाचे आहेत. तरी आपण सहकुटूंब, मित्रपरिवारासह या सोहळ्यास अगत्य येण्याचे करावे व सोहळ्याची शोभा वाढवावी ही विनंती ! 

उद्घाटक व प्रमुख उपस्थिती: 
मा. छत्रपती श्री. उदयनराजे भोसले. 

प्रमुख उपस्थिती 
श्री. रघूजीराजे आंग्रे (सरखेल कान्होजी आंग्रे यांचे थेट वंशज) 

प्रमुख वक्ते: 
इतिहासतपस्वी श्री. आप्पा परब 

प्रमुख मार्गदर्शक: 
दुर्गमहर्षी श्री. प्रमोद मांडे.

आपला स्नेहांकित,
गडवाट परिवार.

दिनांक: रविवार, १९ जुलै २०१५ 
वेळ: सकाळी १०.०० 
स्थळ: पं. भीमसेन जोशी सभागृह, औंध, पुणे.