Events

    शिवराज्याभिषेक सोहळा (६ जून २०१५) दुर्गदुर्गेश्वर - रायगड

मराठ्यांच्या इतिहासातील आणि मना-मनातील सोन्याचा क्षण !!
शिवराज्याभिषेक दिन .....!!


आपल्या राजाला सिंहासनाधीश्वर होताना पाहायला...
चला रायगडीचा, शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवायला...

शनिवार दिनांक ६ जून २०१५ रोजी दुर्ग-दुर्गेश्वर "रायगड" येथे होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला गडवाट परिवार उपस्थित राहणार आहे.

५ जून २०१५ रात्री:: 
रायगड पायथ्याला पाचाड गावी- जिजाऊ साहेबांच्या समाधीचे दर्शन, 
रायगड आरोहण : : "रायगड" चढण्यास सुरुवात

६ जून २०१५ पहाटे:
राज्याभिषेक सोहळा, गडअवलोकन (६ जून २०१५), 
दुपारी २:३० ते ३:०० वाजता रायगड अवरोहण : "रायगड" उतरण्यास सुरुवात

=================================================
साधारणतः शुक्रवार ५ जून २०१५ रोजी संध्याकाळी निघून शनिवार ६ जून २०१५ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत आपण परत येणार आहोत.
=================================================

** प्रवास खर्च प्रत्येक विभागासाठी वेगळा असेल. 
** सर्व शहरातून गाडीची माहिती आणि प्रवास खर्च लवकरच कळवण्यात येईल. 
** जेवणाचा खर्च प्रत्येक व्यक्तीचा स्वत:चा असेल.

=================================================
शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्याकरिता प्रत्येक विभागासाठी गडवाटच्या खालील सभासदांशी संपर्क साधावा.

मुंबई: 
आबासाहेब कापसे - ९८७०१४०११४
संदीप वाडकर - ८०९७७२८१८१

पुणे:
स्वप्निल कोलते-पाटिल - ९७६६६०१३३७
राहुल बुलबुले - ७७४१०३४६१४ 

संभाजीनगर (औरंगाबाद ): 
प्रतिक पाटील - ९५०३६१६८८८ 

सातारा :
अजयदादा जाधवराव - ९४२२४००६५० 

कोल्हापूर: 
अमर मोरे - ८९७५७२०२०४,

नाशिक :
अमित कानडे - ९३७३४९४७७७ 

अहमदनगर:
प्रशांत मुनफन - ९८६०९०९१७६, 
संदीप शिंदे - ७५८८०९२५३४

अलिबाग:
विशाल अढाव - ९८५०७६८३०९
=================================================