Events

     "शिव-दिपोत्सव" २०१४ (२१ ऑक्टोबर २०१४)

मंगळवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०१४ रोजी धनत्रयोदशीच्या निमित्ताने "गडवाट... प्रवास सह्याद्रीचा" च्या वतीने वेगवेगळ्या शहरांमध्ये "दिपोत्सव" चा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. 
 
या दिपोत्सवामध्ये प्रत्येक ठिकाणी कमीत कमी १०० दिप लावण्यात येणार आहेत. एकाच वेळी म्हणजे सायं ०५:०० ते ०८:०० ह्या वेळेत पुढील सर्व ठिकाणी दिपोत्सव साजरा करण्यात येईल. ज्या शिवभक्तांना शक्य असेल त्यांनी नक्कीच यात आपला सहभाग दर्शवावा. 
 
धनत्रयोदशी साजरी करूया
शिवनामाचा जयघोष करूया 
शिवबा चरणी पुष्प वाहुनी
दिपोत्सवाने परिसर उजळवूया 
 
 
स्थळ : छत्रपती शिवराय स्मारक, तलावपाली, ठाणे
वेळ : सायं ०५:०० ते ०८:००
संपर्क : आबासाहेब कापसे : ९८७० १४०११४
 
स्थळ : छत्रपती शंभूराजे स्मारक, गरवारे चौक, पुणे
वेळ : सायं ०५:०० ते ०८:००
संपर्क : राहुल बुलबुले ०७७४१ ०३४६१४ / स्वप्नील कोलते पाटील -- ०९७६६ ६०१३३७
 
स्थळ : छत्रपती शिवराय स्मारक, पोवई नाका, सातारा 
वेळ : सायं ०५:०० ते ०८:००
संपर्क : अजयदादा जाधवराव: ९४२२ ४००६५० / अमित शिंदे: ९८८१ १५७२७२
 
स्थळ : शिवस्मारक, क्रांती चौक, संभाजीनगर
वेळ : सायं ०५:०० ते ०८:००
संपर्क : वैभव मोहिते: ९९२१ ६३२२१९ 
 
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, इम्पिरिअल चौक, अहमदनगर.
वेळ : पहाटे ०४:०० ते ०७:००
संपर्क : प्रशांत मुनफन : ९८६० ९०९१७६ / प्रवीण गोदडे : ९७६२ ५३६२५३ 
 
स्थळ : मुंबई आग्रा रोड, पाथर्डी फाटा, नाशिक.
वेळ : सायं ०५:०० ते ०८:००
संपर्क : डॉ. उत्तम फरताळे : ९८९० ५८४७३४ / गणेश मुरकुटे - ०९९६० ५१५८३६ 
 
स्थळ : शिवाजी चौक, मंगळवेढा 
वेळ : सायं ०५:०० ते ०८:०० 
संपर्क : रवि मोरे - ०८०८७८१४०४७ / सुदर्शन ढगे : ८०८७५५७१६९
 
स्थळ : शिवाजी चौक, कुळगाव, बदलापूर (पूर्व)
वेळ : सायं ०५:०० ते ०८:००
संपर्क : रविंद्र शेडगे : ८०९७७२८४८४