Events

     || गडवाट निसर्ग संवर्धन मोहिम || (वृक्षारोपण) १५, २२ व २९ जून २०१४

सर्वांना सप्रेम जय शिवराय,

६ जून रोजी दुर्गदुर्गेश्वर रायगड येथे गडवाट परिवाराने शिवराज्याभिषेक सोहळा प्रचंड उत्साहात पार पाडला... या सोहळ्यात तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे... 

गडवाट परिवार नेहमीप्रमाणे वेगवेगळे समाजउपयोगी तथा गडकिल्ले निसर्गउपयोगी कार्य हाती घेत असतो... याच अनुषंगाने येत्या "१५, २२,२९ जून" रोजी गडवाट परिवार " निसर्ग संवर्धन मोहिम" हाती घेत आहे...

या मोहिमेअंतर्गत गडकिल्ल्यांवर किंवा सह्याद्रीतल्या उजाड माळरानांवर आपण वृक्षारोपण करणार आहोत... 
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गडवाट खारीचा वाटा उचलत आहे... या खारीच्या वाट्यात तुम्हा सर्वांचाही सहभाग असावा असे वाटते... 

सदर मोहिम मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, जळगाव तसेच इतर जिल्ह्यातील काही मोजक्या गडकिल्ल्यांवर राबविण्यात येणार आहे...
तसेच इतर शहरातील गडवाटकरी हा उपक्रम राबवत असाल तर जरुर कळवावे...

निसर्गसंवर्धन मोहिमेसाठी निवडण्यात आलेले किल्ले...

मुंबई : 
२२ जून २०१४ 
१) इरशाळगड == आबासाहेब कापसे -- ९८७०१४०११४ 
२) माणिकगड == शंकर सापते -- ९१६७९६१४११ 
३) कर्नाळा == रवींद्र शेडगे -- ८०९७७२८४८४ 

२९ जून २०१४ 
१) टकमक किल्ला (विरार) == बापू पवार -- ८६८९८४६०३० 
२) गंभीरगड == रुपेश पवार -- ९६१९९४२३१० 
३) प्रबळगड == रवींद्र शेडगे -- ८०९७७२८४८४ 


पुणे: (स्वप्नील कोलते पाटील - ९७६६६०१३३७ )
1) राजगड == २२ जून २०१४ 
2) मल्हारगड == २९ जून २०१४ 


सातारा: (नितीराज जाधव - ९७६५७०४७७७ / अक्षय सन्नके - 8956047307 )
1) वर्धनगड == २२ जून २०१४ 
2) सदाशिवगड == २९ जून २०१४ 


जळगाव: (अमोल देशमुख - ९९७०३९८६१६)
1) पारोळा किल्ला == २९ जून २०१४ 


कोल्हापूर : (अमर मोरे - ८९७५७२०२०४) 
१) पावनगड == २९ जून २०१४ 


नाशिक: (अमित कानडे - ८७९३५२४७७७ उत्तम फरताळे - 9890584734)
1) कावनई किल्ला = १५ जून 
2) अंजनेरी == २२ जून २०१४ 
3) रामशेज == २९ जून २०१४

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा...

मुंबई - आबासाहेब कापसे - ९८७०१४०११४ / सुहास पवार - ९००४०३६५७३ 
पुणे - स्वप्नील कोलते पाटील - ९७६६६०१३३७ 
सातारा - नितीराज जाधव - ९७६५७०४७७७ / अक्षय सन्नके - 8956047307 
नाशिक - अमित कानडे - ८७९३५२४७७७ 
जळगाव - अमोल देशमुख - ९९७०३९८६१६
कोल्हापूर - अमर मोरे - ८९७५७२०२०४