Events

     शिवराज्याभिषेक सोहळा (६ जून २०१४) दुर्गदुर्गेश्वर - रायगड


We, Gadwat , gladly like to invite you all to celebrate this Grand event of ShivRajyabhishek on 6th June, 2014 at the Raigad Fort and rejoice the memories once again.

5th June (Night): At Paachad Village, Visit to Jijau's Mausoleum.
Start climbing the Raigad
6th June (Dawn): Coronation Ceremony, Sauntering Raigad.
Afternoon 2:30 to 3:00 Alighting from Raigad.

Journey to Raigad will begin on Thursday, 5th June,2014 and wil be back on Friday, 6th June.2014.

* Travelling Expenses will be different for each region.
* We will shortly update the Transport & expenses for Mumbai & all other Region
* Food expenses will be on individual basis.

================================================================

मराठ्यांच्या इतिहासातील आणि मना-मनातील सोन्याचा क्षण !!
शिवराज्याभिषेक दिन .....!!

आपल्या राजाला सिंहासनाधीश्वर होताना पाहायला...
चला रायगडीचा, शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवायला...

शुक्रवार दिनांक ६ जून २०१४ रोजी दुर्ग-दुर्गेश्वर "रायगड" येथे होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला गडवाट परिवार उपस्थित राहणार आहे.

५ जून २०१४ रात्री:: 
रायगड पायथ्याला पाचाड गावी- जिजाऊ साहेबांच्या समाधीचे दर्शन, 
रायगड आरोहण : : "रायगड" चढण्यास सुरुवात

६ जून २०१४ पहाटे:
राज्याभिषेक सोहळा, गडअवलोकन (६ जून २०१४), 
दुपारी २:३० ते ३:०० वाजता रायगड अवरोहण : "रायगड" उतरण्यास सुरुवात

=================================================
साधारणतः गुरुवार ५ जून २०१४ रोजी संध्याकाळी निघून शुक्रवार ६ जून २०१४ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत आपण परत येणार आहोत.
=================================================

** प्रवास खर्च प्रत्येक विभागासाठी वेगळा असेल. 
** मुंबई आणि इतर विभागासाठी गाडीची माहिती आणि प्रवास खर्च लवकरच कळवण्यात येईल. 
** जेवणाचा खर्च प्रत्येक व्यक्तीचा स्वत:चा असेल.

=================================================
शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्याकरिता प्रत्येक विभागासाठी गडवाटच्या खालील सभासदांशी संपर्क साधावा.

मुंबई - आबासाहेब कापसे ९८७०१४०११४
संदीप वाडकर ८०९७७२८१८१

पुणे - राहुल बुलबुले ९७६२४५८४७३ ,
विक्रम पाटसकर ८०५५०९३३८३ 

संभाजीनगर (औरंगाबाद ) - 
प्रतिक पाटील ९५०३६१६८८८ 

सातारा - 
अजयदादा जाधवराव ९४२२४००६५० 

कोल्हापूर - अमर मोरे ८९७५७२०२०४,
सरदार पाटील ८०५५५२५४५४

नाशिक - 
अमित कानडे - ९३७३४९४७७७ 

अहमदनगर - 
प्रशांत मुनफन - ९८६०९०९१७६, 
संदीप शिंदे - ७५८८०९२५३४
=================================================