Events

     रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करणारे, महाराष्ट्राचे पहिले युवराज, महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती.
शिवाजी महाराजांसारखेच प्रचंड पराक्रमी आणि चारित्र्यवान,...

वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिणारे (ग्रंथाचे नाव — बुधभुषणम.), याशिवाय नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक ग्रंथ लिहिणारे, तब्बल ८ वर्षे मोघल , सिद्दी , पोर्तुगीज व इंग्रजांना सळो कि पळो करून सोडणारे.....

स्वराज्यासाठी प्राणार्पण करून महाराष्ट्राच्या मनामनात क्रांती पेटवणारे धर्मशास्त्र पंडित ज्ञानकोविंद रणधुरंधर सर्जा शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे. 

अशा ह्या युगपुरुषाची जयंती दिनांक १४ मे २०१४ रोजी गडवाट परिवारातर्फे दीपोत्सव करून साजरी करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळ्यात उपस्थित राहून आपण सर्वांनी या सणाची शोभा वाढवावी. 

सदर 
छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळ्यात सहभागी होण्याकरिता गडवाटच्या खालील सभासदांशी संपर्क साधावा.


मुंबई - 
आबासाहेब कापसे ९८७०१४०११४
संदीप वाडकर ८०९७७२८१८१

पुणे - 
राहुल बुलबुले ९७६२४५८४७३ , 
विक्रम पाटसकर ८०५५०९३३८३ 

संभाजीनगर (औरंगाबाद ) - प्रतिक पाटील ९५०३६१६८८८ 


प्रोफेसर कॉलोनी चौक
अहमदनगर.
प्रशांत मुनफन - 9860909176
संदीप शिंदे - 7588092534

किल्ले त्रिंगलवाड़ी, इगतपुरी
नाशिक. अमित कानडे - 9373494777