Events

    राज्याभिषेक रणधुरंधर छत्रपति शंभूराजेंचा !!

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

दिनांक १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले!! 
स्वराज्याला दुसरे छत्रपती आणि कनवाळू रयतेचा राजा मिळाला... छत्रपतींचा वारसदार हा तेवढाच कार्यकुशल व पराक्रमी आहे हे त्यांनी प्रत्येक बाबतीत सिद्ध केले. मोगल, इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्दी या शत्रुंना नामोहरम करीत पुढील केवळ आठच वर्षांत शिवरायांनी उभारलेले स्वराज्य शंभूराजांनी दुप्पट केले......खजिना तिपटीपेक्षा अधिक वाढविला आणि सैन्य दुपटीपेक्षा अधिक वाढविले..
____________________________________________________

गडवाट.. प्रवास सह्याद्रीचा, या आपल्या परिवाराने गतवर्षी पासून छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे. 

____________________________________________________

तसेच ह्यावर्षी सुद्धा शंभूराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा गडवाटतर्फे, मुंबई आणि पुणे येथे साजरा करण्यात येणार आहे. 

मुंबई : 
छत्रपति शंभूराजे स्मारक, संभाजी मैदान, 
कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व), मुंबई. 

येथे सकाळी, ८ ते ९ वाजता ह्या वेळेत शंभू महाराजांच्या स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.. 

संपर्क : 
आबासाहेब कापसे Aabasaheb Kapse-- ०९८७०१४०११४ 
===================================

पुणे : 
१) छत्रपति संभाजी महाराज स्मारक, बर्ड व्ह्याली, एच. डी. एफ. सी. कॉलोनी संभाजी नगर, आकुर्डी, 
येथे सकाळी, १० वाजता, शंभू महाराजांच्या स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. 
संपर्क : 
रोहित वाघेरे Rohit Subhash Waghere-- ९८८१२१०२९९ 
रोहन भोसले Rohan Uttam Bhosale-- ९८६०४७९०२० 


२) छत्रपति संभाजी महाराज स्मारक, गरवारे पूल, पुणे येथे संध्याकाळी ६ वाजता, शंभू महाराजांच्या स्मारकाचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. 
संपर्क : 
विक्रम पाटसकर Vikram Pataskar-- ८८५५०१८८५५ 
स्वप्नील कोलते पाटील Swapnil Kolte Patil-- ९७६६६०१३३७ 

===================================

नाशिक: 
छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती, ना. रोड, नाशिक येथील महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. 
तसेच ३३३ दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे, आणि उपस्थितांमध्ये शंभुराजांच्या राज्याभिषेकाची
माहीती अन महत्त्व सांगितले जाईल. 

संपर्क : अमित कानडे - ९३७३४९४७७७ (9373494777)