Events

    "शिव-दिपोत्सव" २०१३ (१ नोव्हेंबर २०१३)

शुक्रवार, दिनांक ०१ नोव्हेंबर २०१३ रोजी धनत्रयोदशीच्या निमित्ताने "गडवाट... प्रवास सह्याद्रीचा" च्या वतीने वेगवेगळ्या शहरांमध्ये "दिपोत्सव" चा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या दिपोत्सवामध्ये प्रत्येक ठिकाणी कमीत कमी १०० दिप लावण्यात येणार आहेत. एकाच वेळी म्हणजे सायं ०५:०० ते ०८:०० ह्या वेळेत सर्व ठिकाणी दिपोत्सव साजरा करण्यात येईल. ज्या शिवभक्तांना शक्य असेल त्यांनी नक्कीच यात आपला सहभाग दर्शवावा. 

धनत्रयोदशी साजरी करूया
शिवनामाचा जयघोष करूया 
शिवबा चरणी पुष्प वाहुनी
दिपोत्सवाने परिसर उजळवूया 

स्थळ : छत्रपती शिवराय स्मारक, तलावपाली, ठाणे
वेळ : सायं ०५:०० ते ०८:००
संपर्क : आबासाहेब कापसे : ९८७०१४०११४

स्थळ : छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ, तुळापुर, पुणे 
वेळ : सायं ०५:०० ते ०८:००
संपर्क : जयदीप दौंडकर : ९४०५८७३५७७ 

स्थळ : छत्रपती शंभूराजे स्मारक, गरवारे चौक, पुणे
वेळ : सायं ०५:०० ते ०८:००
संपर्क : राहुल बुलबुले : ९७६२४५८४७३

स्थळ : छत्रपती शिवराय स्मारक, पोवई नाका, सातारा 
वेळ : सायं ०५:०० ते ०८:००
संपर्क : नितीराज जाधव: ९४२१८४१९९६, अमित शिंदे: ९८८११५७२७२

स्थळ : छत्रपती शंभूराजे मूर्ती, रुईकर कॉलनी, कोल्हापूर
वेळ : सायं ०५:०० ते ०८:००
संपर्क : सरदार पाटील: ८०५५५२५४५४

स्थळ: शिवाजी चौक, बस स्टन्ड रोड, अकोट, अकोला 
वेळ : सायं ०५:०० ते ०८:००
संपर्क :विपुल गुलाहे : ९७६४६२२६४६

स्थळ : शिवस्मारक, क्रांती चौक, संभाजीनगर
वेळ : सायं ०५:०० ते ०८:००
संपर्क : प्रतिक पाटील :९५०३६१६८८८

स्थळ : किल्ले भूपाळगड, वीर बहिर्जी नाईक यांचे समाधीस्थळ 
वेळ : सायं ०५:०० ते ०८:००
संपर्क : विनायक कदम : ०९४०५८६०४१३

स्थळ : मुंबई आग्रा रोड, पाथर्डी फाटा, नाशिक.
वेळ : सायं ०५:०० ते ०८:००
संपर्क : अमित कानडे : ०९३७३४९४७७७

स्थळ : मेन बझार, नंद्याल, जिल्हा - कुर्नुल, आंध्रप्रदेश 
वेळ : सायं ०५:०० ते ०८:०० 
संपर्क : विवेक निकम: ९६६६९४९३२५, ललित पवार: ९०३२२६३०२८

स्थळ : शिवाजी चौक, मंगळवेढा 
वेळ : सायं ०५:०० ते ०८:०० 
संपर्क : सुदर्शन ढगे : ८०८७५५७१६९ 

स्थळ : छत्रपती शिवाजी पुतळा (मूर्ती), वसंत वाडी, काकाणी थियेटर समोर मालेगाव.
वेळ : सायं ०५:०० ते ०८:००
संपर्क : अमित अशोक गुप्ता : ८०८७४९७७५६

स्थळ : विश्रामगड उर्फ पट्टाकिल्ला, ता. अकोले, जि. अहमदनगर 
वेळ : सायं ०४:३० ते ०८:०० 
संपर्क : राजू ठोकल ९८९०१५१५१३