Events

    "दसरा सोहळा - शिवरायांच्या गडकिल्ल्यावर"

सणाची सुरुवात करू "गडवाट"च्या सोबतीने...
गडकोटावर तोरण बांधू, एकत्र एकजुटीने....


गडवाट आयोजित "दसरा सोहळा - शिवरायांच्या गडकिल्ल्यावर"

 

गडवाट प्रवास सह्याद्रीचा गतवर्षी प्रमाणे ह्यावर्षी सुद्धा विविध गडकिल्ल्यावर दसर्याचे तोरण बांधून दसरा सोहळा साजरा करणार आहे... महाराष्ट्रातील पुढील विविध गडकिल्ल्यावर गडवाटकरी दसरा सोहळा साजरा करणार आहेत. तरी सर्व इच्छुक गडवाटकर्यांनी आपल्या विभागातील प्रतिनिधींशी संपर्क साधावा.

 

दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड -- आबासाहेब कापसे - ०९८७०१४०११४
किल्ले लोहगड (पुणे) -- रवींद्र शेडगे - ०८०९७७२८४८४
किल्ले रोहीडा (पुणे) -- राहुल बुलबुले - ०९७६२४५८४७३
किल्ले रामशेज (नाशिक) -- अमित कानडे -- ०९३७३४९४७७७
किल्ले नळदुर्ग (सोलापूर)-- सुरज सकपाळ -- ०८०८७७८२७६३
किल्ले पावनगड (कोल्हापूर) -- अमर मोरे -- ०८९७५७२०२०४
किल्ले अजिंक्यतारा (सातारा) -- अक्षय सन्नके -- ०८९५६०४७३०७
किल्ले देवगिरी (संभाजीनगर)-- प्रतिक पाटील -- ०९५०३६१६८८८
जुहु शिवस्मारक (मुंबई) -- संदीप वाडकर -- ०८०९७७२८१८१
नागपूर शिवस्मारक - विशाल देवकर -- ०८९५६०३६४९१