Events

    महाराणी सरकार सईबाईसाहेब पुण्यतिथी

एक फुल महाराणींच्या चरणी..
एक अश्रू राजमातेच्या चरणी..
एक मुजरा वाघिणीच्या चरणी..
एक सुमनांजली पावन माऊलीच्या चरणी..

५ सप्टेंबर २०१३ महाराणीसरकार सईबाईसाहेब यांची पुण्यतिथी …. 

छत्रपती शिवरायांच्या महाराणी, छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री, अखंड लक्ष्मी अलंकृत सखल सौभाग्यामंडीत महाराणीसरकार सईबाईसाहेब यांची ३५४ व्या पुण्यतिथी निमित्त गुंजवणे नदीच्या तिरावर पालखुर्द भोसलेवाडी ता. वेल्हे, जि. पुणे (राजगड पायथा ) येथील त्यांच्या समाधीवर आदरांजली वाहण्यात येणार आहे सर्व शिवभक्तांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून महाराणीसरकार सईबाईसाहेब यांच्या समाधीवर सुमनांजली वाहून त्यांच्या चरणी आपली निष्ठा अर्पण करावी . 

दिनांक : ०५ /०९ / २०१३ 
स्थळ : पालखुर्द भोसलेवाडी ता. वेल्हे, जि. पुणे (किल्ले राजगड पायथा )
वेळ : सकाळी ठीक १० .०० वाजता

किल्ले राजगड - नानासाहेब धुमाळ-देशमुख ( +91 90112 45262 ) 
सातारा - अजय जाधवराव ( +91 94224 00650 )
मुंबई - आबासाहेब कापसे ( +91 98701 40114 )
संभाजी नगर (औरंगाबाद) - प्रतिक पाटील ( +919503616888)
कोल्हापूर - अमर मोरे ( +91 89757 20204 ) 
पुणे - राहुल बुलबुले ( +91 97624 58473 )

स्वतःसाठी नव्हे तर या स्वराज्यासाठी थोडा वेळ खर्ची करा आणि याच __/\__

|| जय जिजाऊ || जय शिवराय ||