Events

    शिवराजाभिषेक सोहळा २०१३

शिवराजाभिषेक सोहळा, रायगड (६ जून २०१३)

मराठ्यांच्या इतिहासातील आणि मना-मनातील सोन्याचा क्षण !!

शिवराजाभिषेक दिन .....!!

आपल्या राजाला सिंहासनाधीश्वर होताना पाहायला...
चला रायगडीचा, शिवराजाभिषेक सोहळा अनुभवायला...

गुरुवार दिनांक ६ जून २०१३ रोजी दुर्ग-दुर्गेश्वर "रायगड" येथे होणाऱ्या शिवराजाभिषेक सोहळ्याला गडवाट परिवार उपस्थित राहणार आहे.

गडवाट परिवाराची "रायगड" मोहिमेची रूपरेषा पुढील प्रमाणे ....
१) मुंबई, पुणे, सातारा, संभाजीनगर येथून ५ जून २०१३ रोजी संध्याकाळी निघून पाचाडला पोहोचणे..
२) सदर शिवराजाभिषेक सोहळ्यासाठी बुधवार ५ जून २०१३ रोजी पाचाड येथे रात्री ८ वाजता भेटायचे आहे..
३) पाचाड गावी "जिजाऊ" मां साहेबांच्या समाधीचे दर्शन.
४) रात्री ८ ते रात्री १० वाजे पर्यंत समाधी दर्शन, आराम आणि अल्पोपहार किंवा जेवण
५) रात्री ११ :०० रायगड आरोहण : "रायगड" चढण्यास सुरुवात
६) रात्री अंदाजे २:०० वाजता गडावर असणार.
६) त्यानंतर ६ जून दुपारी, २:०० वाजेपर्यंत, शिवराजाभिषेक सोहळा अवलोकन,
७) दुपारी २:३० ते ३:०० वाजता रायगड अवरोहण : "रायगड" उतरण्यास सुरुवात
८) संध्याकाळी ५:०० वाजता पाचाड गावी पोहोचून आराम आणि अल्पोपहार करून परत आपापल्या गावी प्रस्थान...

साधारणतः बुधवार ५ जून २०१३ रोजी संध्याकाळी निघून गुरुवार ६ जून २०१३ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत आपण परत येणार आहोत...

============================================
प्रत्येकाने खाली नमूद गोष्टी सोबत बाळगाव्यात / आणाव्यात.खाली नमूद केलेल्या सर्व गोष्टी गरजेनुसार आणणे बंधनकारक राहील.
1) पाण्याची बाटली (३ लिटर पाणी असणे )-- अत्यावश्यक 
2) आपल्या सोईप्रमाणे (Comfortable ) अशी Sack
3) Shoes (निसरडे नसावेत. चांगल्या Soul चे असावेत.चप्पल, स्यांडल चुकूनही घालून येऊ नये)
4) Torch (विजेरी) -- अत्यावश्यक 
5) Sleeping Mat आणि पांघरून असावे. -- अत्यावश्यक 
6) ओडोमोस 
7) वर्तमानपत्रे 
8) Some snacks & biscuits -- अत्यावश्यक 
9) जर कसले औषध चालू असेल तर ती औषधे सोबत बाळगावीत.
============================================

शिवराजाभिषेक सोहळ्यात सहभागी होण्याकरिता प्रत्येक विभागासाठी गडवाटच्या खालील सभासदांशी संपर्क साधावा.
** प्रवास खर्च प्रत्येक विभागासाठी वेगळा असेल. 
** मुंबईसाठी गाडीची माहिती आणि प्रवास खर्च लवकरच कळवण्यात येईल. 
** जेवणाचा खर्च प्रत्येक व्यक्तीचा स्वत:चा असेल.

मुंबई - आबासाहेब कापसे ९८७०१४०११४ , संदीप वाडकर ८०९७७२८१८१
पुणे - राहुल बुलबुले ९७६२४५८४७३ , विक्रम पाटसकर ८०५५०९३३८३ 
संभाजीनगर (औरंगाबाद ) - प्रतिक पाटील ९५०३६१६८८८ 
सातारा - अजयदादा जाधवराव ९४२२४००६५० 
कोल्हापूर - सरदार पाटील ८०५५५२५४५४, अमर मोरे ८९७५७२०२०४